महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या महासचिव पदी श्री. अशोक जयनारायण मंगल ह्यांची निव

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या महासचिव पदी श्रीअशोक जयनारायण मंगल ह्यांची निव


 


मुंबईदिनांक२३ डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत पर्यावरण विभागचे महासचिव म्हणून अशोक जयनारायण मंगल ह्यांची नियुक्ती करण्यात आलीकाँग्रेस पर्यावरण विभागाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथील गांधीभवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे ह्यांच्या हस्ते अशोक मंगल ह्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.


मी अशोक मंगल गेल्या ३६ वर्षांपासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीत वेगवेगळ्या अध्यक्ष्यांच्या मागदर्शनाखाली विविध पदावर काम केले आहेवॉर्ड अध्यक्षापासून शहर जिल्हा महासचिव आणि ग्राहक स्वरंक्षण मंचाचे अध्यक्षाच्या रूपाने जबाबदारी सांभाळलीप्रथम अध्यक्ष दिवंगत टी  तिरुमणीसुरेशभाई सोनावणे पासून भाऊसाहेब भोईर ह्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य केले तसेच १९९५ पासून दिवंगत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे प्रथम अध्यक्ष दिवंगत सतीश अगरवाल ह्यांच्या कमिटीत कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिलेतसेच राज्य स्तरावर सेवादल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा ह्यांच्या नेतृत्वाखाली संघटन मंत्री आणि प्रदेश संघटक म्हणून २० वर्ष काम केलेनिष्ठावंत काँग्रेसी म्हणून अशोक मंगल जाणले जातात.


 


नियुक्ती पत्राची प्रत सोबत जोडली आहेतसेच नियुक्ती पत्र स्वीकारतेवेळी टिपलेले छायाचित्र सोबत जोडले आहे .