*राजा बलकवडे यांचे निधन*
पुणे :-पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजा वसंतराव बलकवडे (वय:54)आज निधन झाले. 1086 शिवसेना *शाखाप्रमुख* ते 1995 शिवाजीनगर *विभागप्रमुख* असे पक्ष संघटनेमध्ये उल्लेखनीय काम केले.
2002 ते 2012 पुणे महानगरपालिकेत प्रभात-कर्वे रोड भागातून सभासद 10 वर्ष काम केले. श्रीराम तरुण मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक कार्य केले.त्यांच्या मागे आई पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे
अंतयात्रा विधीस विविध राजकीय क्षेत्रातील आजी माजी आमदार नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.