जागतिक मादिगा व मातंग दिन मुंबई च्या सहारा एअरपोर्ट जवळ असलेल्या ललित फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये इन् INFORM अंतर्गत साजरा करण्यात आला. या दरम्यान डॉ. शाम अहिवळे यांनी समाजाच्या परिस्थिती, जातीच्या दाखल्या संबंधी, मुलीच्या शिक्षनाची परिस्थिती व संघटन या विषयी चर्चा केली. तसेच महादिगास हे पुस्तकं लोकार्पण करण्यात आले. हा कार्यक्रम Desham टीव्ही ला दाखविन्या आला.
सन्माननीय अद्यक्ष व गण माननीय उपस्थिती.
1.सौं. रत्नाप्रभा. (फॉर्मेर चिफ सेक्रेटरी GOK कर्नाटक. प्रेसिडेंट UBUNTO)
2.श्री. जयराजु संस्थापक INFORM
3.श्री. लक्ष्मीनारायण IAS.(adviser of chief minister of karnataka)
4.श्री. रामाराव IAS.(ड़डिशनल चिफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र )
5.श्री. गोपाळ भीमापा IAS
6.श्री. विद्यासागर IAS
7.श्री. डी. सी. Rosaija IAS
8.श्री. बी. प्रसाद राव IAS
9.श्री. बाबुराव IAS karnataka
10.श्री. सुनील वारे सर IRTS महाराष्ट्र
11.श्री. तेगनूर IRS कर्नाटक
12.श्री. विरभद्रपा MLA कर्नाटक
13.श्री. चंद्रकांत गायकवाड IAS
14.श्री. चंद्रकांत ऐडिशनल DIG महाराष्ट्र
15.शशिकांत शिंदे IPS मुंबई
16.प्रोफ. डॉ. विठ्ठलराव डांगे (फॉर्मर डिन.RDGMC., उज्जैन, RIMS मेडिकल कॉलेज रायपूर )
17.श्री. प्रोफ. देविदास सर मुंबई
18.श्री. प्रोफ. सुदाम वाघमारे मुंबई
19.डॉ. Ramanujar बंगलोर
20.श्री. Mangunath (फ़ॉरेस्ट ऑफसर बंगलोर ).
इतर 250 बिसनेस मन, लेखक वर्ग, क्लास वन अधीकारी वर्ग.