*महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी श्री अजितदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करताना विरोधी पक्षनेता श्री विठ्ठल उर्फ नाना काटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी व परिसरातील नागरिक*
उपमुख्यमंत्रीपदी श्री अजितदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करताना पिंपरी - चिंचवड रा.काँ पक्षाचे कार्यकर्ते