बोपोडी महिला काॕग्रेसच्या वतीने, नाताळ सणाचे औवचित साधून,केक कापण्यात आला.  

बोपोडी महिला काॕग्रेसच्या वतीने, नाताळ सणाचे औवचित साधून,केक कापण्यात आला.  



याप्रसंगी मा. नगरसेवक अॕड नंदलाल धिवार ,अॕड रमेश पवळेसर ,बोपोडी ब्लाॕक काॕग्रेसच्या अध्यक्षा सुंदरताई ओव्हाळ, बोपोडीच्या जुन्या धडधडींच्या  कार्यक्रत्या इंदूबाई गायकवाड, कमलबाई गायकवाड, अरुणा चेमटे, कांताताई ढोणे, विमल खांडेकर,मनिषा ओव्हाळ, जया खाडेकर, बोपोडी ब्लाॕकचे अध्यक्ष राजेद्रभुतडा  यांनी कार्यक्रमाचे नियोजन व  सुत्रसंचालन केलेते.धडधडींचे युवानेते विजय जाधव व इतर सर्वजण यावेळी उपस्थित होते.