*घटस्फोटीत विधवा विधुरांचा ५१ वा राज्यव्यापी भव्य वधू-वर मेळावा*...
*रविवारी १२ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२ ते ५*...
*स्थळ*: गुप्ते मंगल कार्यालय, केसरी वाड्यासमोर, नारायण पेठ, पुणे....
सर्व जातीतील घटस्फोटीत विधवा विधुरांची सापत्य विनापत्य पुनर्विवाहइच्छुक शिक्षित उच्चशिक्षित नोकरी व्यवसाय करणारी खूप चांगली स्थळे मेळाव्याला येणार आहेत.... त्यामुळं लग्नं जमविण्यासाठी जरूर या..
आणि हो मागील मेळाव्यात असंख्य लग्न जमलीत.. तरी अनेक उत्तम स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी जरूर नावनोंदणी करा...
संचालक-
*विराज भास्करराव तावरे*
अधिक माहितीसाठी संपर्क
9850963050 (Whats App)
9850234488
(मेळाव्याला येणाऱ्या मोठ्या खर्चापोटी नावनोंदणी फी ४०० रुपये ठेवण्यात आली आहे)
तरी कुणाचा घटस्फोट झाला असेल.. दुर्दैवाने कुणाच्या पतीचे किंवा पत्नीचे निधन झाले असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी आपल्या सर्व व्हाट्स ऍप ग्रुप मध्ये नक्की *फॉरवर्ड करा.. ही नम्र विनंती.. 🙏🏼🙏🏼*