जाहीर निवेदन प्रसिद्धीसाठी
फ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत चिखली देहू आळंदी रोड येथे दि.02/01/2020 रोजी महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत अनधिकृत अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली आहे,
.सदर कारवाईस मा. अतिरिक्त आयुक्त पी.ची.म.न.पा. श्री अजित पवार,उपयुक्त निलिमा जाधव,पोलीस पी.आय. दिलीप भोसले, कार्यकारी अभियंता श्री राजेंद्र राणे, उपअभियंता श्री. निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत चिखली पोलिस स्टेशन येथील स्थानिक पोलिस बदोबस्त, महापालिका अतिक्रमण पथक,01 क्रेन , 07डंपर,, मनपा कर्मचारी व मजूर यांचे सहकार्याने करण्यात आली. सदरची कारवाई 04ते 07 यावेळेत करण्यात आली आहे.व यापुढेही संयुक्तपणे वारंवार कारवाई करण्यात येईल.असे सुचविण्यात आलेले आहे.