आज दि 23/1/2020 रोजी...
पुणे येथे महाराष्ट्र शासनाची.
10 रूपयात पोटभर जेवन योजना..सर्व प्रथम...
वाए सी एम रूग्णालय पुणे येथे सुरुवात.......
साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे
सेवा भावी संस्थेच्या वतीने ,सुरू करण्यात आली....
300 रूग्ण व नातेवाईक यांना जेवन देण्यात आले.....
अनेक डॉक्टर व लोकानी योजनेचे
स्वागत कौतुक करत होते...
लोकाना जेवन देताना मा बाजीराव नाईक ,
मा संजू भाऊ डेढे ,मा सौ निशाताई रसाळ ,
मा अर्चना ताई डेढे..
या सर्वाच्या हस्ते लोकांना जेवन देण्यात आले...