*राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा*
संस्कार मंदिर संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय,वारजे-माळवाडी,पुणे ५८
आयोजित
मा.दिलीपभाऊ बराटे
विरोधी पक्षनेते,पुणे महानगरपालिका
अध्यक्ष,साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान,पुणे
यांच्या वाढदिवसानिमित्त
*राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा* २०२०
*वर्ष पहिले*
शुक्रवार दि.३१ जानेवारी २०२०
सकाळी: १०.०० वा.
*स्पर्धेचे विषय*
१)तुका आकाशाएवढा
२)कलम ३७०
३)हॅश टॅग(#) मी टू:आता पुढे काय ?
४)सिनॅमॅटिक लिबर्टी
५)सोशलमिडीया:मी आहे नेहमी ऑनलाईन...
६)लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
७)महापूर: नैसर्गिक आपत्ती की मानवनिर्मित आत्मघात
*पारितोषिके*
प्रथम- ३००१ रू व करंडक
द्वितीय-२००१रू व करंडक
तृतीय-१००१रू व करंडक
उत्तेजनार्थ -७०१रू
उत्तेजनार्थ-५०१ रू
*स्पर्धेचे नियम व अटी*
१) सदर स्पर्धा वरीष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली असून प्रती स्पर्धक ५०रूपये (पन्नास रुपये) फी भरून नोंदणी करता येईल.
२)एका महाविद्यालयाचे चार स्पर्धक स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात.नोंदणी केलेल्या पहिल्या ५० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
३)स्पर्धकाचे वय २५ पेक्षा अधिक नसावे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्याचे पत्र व स्पर्धेक विद्यार्थ्यांचे आय-कार्ड आवश्यक आहे.
४)स्पर्धकांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे.
५)स्पर्धा संपल्यानंतर लगेचच पारितोषिक वितरण केले जाईल.
६)परीक्षकांचा निर्णय बंधनकारक असेल.
स्थळ- संस्कार मंदिर संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय,गणपती माथा,४४/१,वारजे-माळवाडी,पुणे ५८
म.न.पा वरून ८२ व ८३
स्वारगेटवरून ६४
पुणे स्टेशनवरून ७४ क्रमांकाची पी.एम.टी.बस
संयोजन समिती-
डाॅ दिलीप भोईटे,प्राचार्य
डाॅ राजेंद्र थोरात,स्पर्धा संयोजक
महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
----------------------
स्पर्धा नोंदणी संदर्भात-
प्रा.डाॅ.राजेंद्र थोरात
मो.क्र-9850017495
rajethorat@gmail.com
सुजित काळंगे-8605086794
आशुतोष निकम-9112637312