इंटरनॅशनल युथ फेस्टिवलचे*  *उदघाटन समारंभ 2019-20*

*इंटरनॅशनल युथ फेस्टिवलचे*
 *उदघाटन समारंभ 2019-20*
******************************
14 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे स्पोर्ट ग्राउंड वर मुली व मुलांचे म्याचेस घेण्यात आले. याचे *उदघाटन कुलगुरू*
*डाॅ.नितिन कळमकर व परशुराम वाडेकर यांच्या हस्ते झाले.* याप्रसंगी उपकुलगुरु डाॅ.एन.एस.उमरानी,डाॅ प्रफुल्ल पवार,राजु साबडे,सतोष ढोरे,उपस्थित होते.
*मुख्य संयोजन डाॅ.विजय खरे*,यांनी केले.