सृद्ढ आरोग्यासाठी ‘फॅमिली फन, रन अँड वॉक 2020’चे आयोजन 12 रोजी

कृपया प्रसिध्दीसाठी                  दि. 9 जानेवारी 2020



सृद्ढ आरोग्यासाठी
‘फॅमिली फन, रन अँड वॉक 2020’चे आयोजन 12 रोजी


पुणे, दि. 9 जानेवारी: सृद्ढ आरोग्यासाठी कोथरूड येथील हिल व्ह्यू रेसिडेन्सी यांच्यातर्फे ‘फॅमिली फन, रन अँड वॉक 2020’ चे आयोजन केले आहे. संपूर्ण कुटुंबासाठी आयोजित फॅमिली फन, रन अँड वॉक 12 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वा. होईल. हिल व्ह्यू  रेसिडेन्सीच्या मुख्य प्रवेश द्वारापासून सुरूवात होणार्‍या वॉकला आयर्नमॅन मेजर अमित थेटे आणि एवरेस्टवीर भगवान चवले हिरवा झेंडा दाखवतील. अशी माहिती ‘फॅमिली फन, रन अँड वॉक 2020’ समन्वयक सुधिर फडके तथा न्रिपेन गोगई यांनी दिली.
 ‘फॅमिली फन रन अँड वॉक 2020’ ही 5 व 3 कि.मी ची आहे. हिल व्ह्यू रेसिडेन्सीपासून सुरवात होऊन आशिष गार्डन त्यानंतर महेश विद्यालय येथून यू टर्न घेऊन परत हिल व्ह्यू रेसिडेन्सी  येथे येऊन याचे समापन होईल. यात महिला, पुरूष व लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला आहे. तसेच, महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे.
समन्वयकांनी सांगितले की आयोजनाचा मुख्य उद्देश हाच आहे की शहरातील सर्व नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागृती व्हावी तसेच शहरातील प्रत्येक सोसयटीने आपल्या ठिकाणी अशा प्रकारचे आयोजन करून संपूर्ण कुटुंबांनी याची प्रेरणा घ्यावी हा संदेश यातून दिला जाणार आहे.



00000000000000000000000000


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* 



*साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* -



 *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏