प्रेस नोट
केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा 2020 प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
पुणे:
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पी ए इनामदार आय ए एस अॅकॅडमी च्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन शनीवारी सकाळी झाले. सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले.
रमेश रुणवाल,वैभव सणस उपस्थित होते. अॅकॅडमीचे संचालक प्रशांत चव्हाण यांनी स्वागत केले.