ऑनलाइन परीक्षेद्वारे भरती केली जाणार असून 23 डिसेंबर 2019 ते 13 जानेवारी 2020 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे 🖋 *परीक्षा:* 5 एप्रिल 2020 🆑 *Last Date.:* 13/01/2020             

✍🏻  🇲 🇵 🇸 🇨 
*राज्य सेवा पूर्व परीक्षा 200 जागा.*


🎓 *पात्रता:* पदवी 


●नायब तहसीलदार  - 73
 *सहायक राज्यकर आयुक्त - 10
●उपमुख्यकार्यकारी/गटविकास अधिकारी  07
●सहायक आयुक्त/
प्रकल्प अधिकारी 01
●उद्योग उ.संचालक, तांत्रिक  - 01 ●स.संचालक/कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता (अ) 21
●कक्ष अधिकारी 25
●स.गट विकास  - 12
●उपशिक्षण अधिकारी शिक्षण सेवा कक्ष 25 
●सहायक निबंधक 
सहकारी संस्था 19 
●उपअधिक्षक भूमिअभिलेख 06 ●राज्य उत्पादन शुल्क विभाग 01
●सहायक प्रकल्प अधिकारी
   सशोधन 11
* ऑनलाइन परीक्षेद्वारे भरती केली जाणार असून 23 डिसेंबर 2019 ते 13 जानेवारी 2020 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे
🖋 *परीक्षा:* 5 एप्रिल 2020


🆑 *Last Date.:* 13/01/2020