झोपडपट्टी धारकांना 500 फुटाचे घर देण्यात यावे*

1)*झोपडपट्टी धारकांना 500 फुटाचे घर देण्यात यावे*


2) *मागासवर्गीयांचे उद्योग कर्ज माफ करण्यात यावे*


3)*शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यात यावा*


झोपडपट्टी धारकांना 500 फुटाचे घर देण्यात यावे तसेच मागासवर्गीयांचे उद्योग कर्ज माफ करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी येत्या दि. १० जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली असून त्या अनुसंघाने पिंपरी चिंचवड शहर रिपाई पक्षाच्या वतिने पिंपरी  डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे शांततेत निदर्शने आंदोलन करण्यात आली आहेत


सत्तेवर येण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केवळ ०२ लाखाची शेतकर्‍यांना कर्ज माफी देवून शेतकर्‍यांच्या डोळ्यात धुळफेक करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे सर्व कर्ज माफ करुन शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठीही रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या दि. १० जानेवारीला राज्यभर निदर्शने करण्यात येणार आहेत.


मागासवर्गीय तरुणांना उद्योगासाठी दिलेले कर्ज माफ करावी त्यासाठी राज्यातील विविध महामंडळातर्फे मागासवर्गीय तरुणांना दिलेल्या कर्जाची अंदाजे १३ कोटींची कर्ज माफी शासनाने द्यावी. संत रोहिदास चर्मोेद्योग विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती विकास महामंडळ, शबरी आदिवासी विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, खादी आणि ग्रामोद्योग विकास महामंडळ, अपंग विकास महामंडळ, ओबीसी इतर मागासवर्गीय विकास महामंडळ या महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे


 


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* 



*साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* -



 *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏