औंध मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविसताराचा वर्धापन दिन तीळ गुळ देऊन साजरा.                

औंध मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविसताराचा वर्धापन दिन तीळ गुळ देऊन साजरा.                                    


14 जानेवारी रोजी ऐन मकरसंकरातीचया दिवशी औरंगाबाद येथील विद्यापीठाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामविसतार करण्यात आला. त्याचा वर्धापन दिनानिमित्त औंध येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण मा.जगदीश देशमुख यांच्या हस्ते घालण्यात आला . त्याप्रमाणे नामांतरासाठी ज्या शूर वीरांनी आत्माबलीदान केले त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचेआयोजन मा. रमेश ठोसर नेते रिपाइं पुणे शहर यांनी केले होते. या कार्यक्रमाला .संघर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी. मा.योगेश भोसले . ज्वला मित्र मंडळाचे कार्यकर्ते रणजित लोखंडे .भाऊ ठोसर. गजेंदर चौधरी सलीमभाई शेख.किरण निरवणे .दिनेश ठोसर. गौतम राक्षे .पै.निलेश ठोसर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. 


 


.