*सस्नेह निमंत्रण* !
मकर संक्रांति निमित्त
"आम्ही कोथरूडकर"
(गीत संगीत नृत्य आविष्कार),
दि १५ जानेवरी २०२० रोजी
संध्या ६.०० वा.,
MIT कॉलेज मैदान, कोथरूड
येथे आयोजित केला आहे -
तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे
हि विनंती. धन्यवाद !
*आ. चंद्रकांतदादा पाटील,
अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र*.
सौ.मंजुश्री खर्डेकर.नगरसेविका.
प्रभाग १३.
संदीप खर्डेकर.उपाध्यक्ष.
भाजप.पुणे शहर. 🙏🕉