एक पाऊल स्वच्छ सुंदर पवनामाईसाठी* मागील वर्षात दोन वेळा पवना नदीतील मासे मोठ्या प्रमाणावर मेले यावेळीथेरगाव सोशल फाऊंडेशन ने ही बाब पालिका व MPCB च्या निदर्शनास आणून दिल्यानंतर,

*एक पाऊल स्वच्छ सुंदर पवनामाईसाठी*
मागील वर्षात दोन वेळा पवना नदीतील मासे मोठ्या प्रमाणावर मेले यावेळीथेरगाव सोशल फाऊंडेशन ने ही बाब पालिका व MPCB च्या निदर्शनास आणून दिल्यानंतर,MPCB च्या हालचालींना वेग आला पाण्याचे नमुने घेत MPCB ने तपासनी केली असता पाण्यात मोठ्या प्रमाणावर मैलामिश्रित सांडपाणी आढळुन आले,त्यानंतर पालिकेला नोटिस बजावुन हि फायदा झाला नाही शेवटी आता MPCB ने पिं चिं महानगरपालिकेचा विजपुरवठा व पाणीपुरवठा का खंडीत करु नये असा प्रश्न केला आहे???
#TSF
#पवना_नदी_स्वच्छता
#pavna_river_cleaning
#PCMC


🚨 *थेरगाव सोशल फाऊंडेशन* 🚨
     स्वच्छता- सुंदरता-जागरुकता


 


 


 


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* 



*साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* -



 *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏