💥💥 *भाजप च्या अंधभक्तांचे कारनामे.लाज वाटणारे*💥💥💥 - *विजय पोहनकर बोलतोय..!* - *मो.नं.9579141618* - माणूस हा व्यक्ती पूजक असू नये,तो विचारांचा पूजक असावा.पण,राजकारणात तळवे चाटु ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.ह्याचे मुख्य कारण म्हणजे भांडवली विचारसरणी होय.माझ्या वाट्याला अमाप पैसा कसा येईल ह्याच साठी ही कॅटल्या कंपनी चाटु गिरी करीत असते.मग ते ग्रामपंचायत पासून ते थेट संसद भावनाप्रयन्त एक सारखाच असते.भांडवली पक्ष कोणताही असो चाटु गिरी आलीच. - *प्रौढप्रताप,बहुजन पालक,जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासंगातही प्रधानसेवक, चौकीदार नरेन्द्र मोदी बसू शकत नाहीत* त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या सोबत करणे म्हणजे संपुर्ण शिवप्रेमींचा हा घोर अपमान आहे.संताप आणणारे अशे पुस्तक ही नालायक मंडळी प्रकाशित कशी करू शकते. *छत्रपती शिवाजी महाराज हे अद्वितीय आहेत.* मागील काळात सुद्धा मोदी ह्यांनी आपले पोस्टर चरख्या सोबत छापून घेतले होते.चरख्या सोबत फोटो छापल्याने कोणी *महात्मा गांधी* बनू शकत नाही. *आज के शिवाजी,नरेंद्र मोदी* असे पुस्तक छापून काय साध्य करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या राजकीय यशाचे आम्ही त्यांचे वैचारिक विरोधक जरी असलो. तरी, त्यांची स्तुतीच करू.त्यांनी मिळविलेल्या राजकीय यशाला तोड नाही.भलेही कारणे काहीही असू देत.त्यांनी ह्या यशा साठी केलेली मेहनत,संपूर्ण देशात धुरळा उडवत केलेली भाषणे.मागील 20 वर्षांपासून त्यांनी स्वतःला लोकांपुढे योग्य पद्धतीने मांडले त्यांचे ते यश.पण,म्हणून तो हरामखोर गोयल आमच्या दैवता सोबत सामान्य मोदींची तुलना करत असेल तर अश्यांचा टकमक कड्यावरून कडे लोट कसा करायचा हे या मातीतील शिवप्रेमी जनतेला वेगळं सांगायची गरज भासणार नाही.राजकीय माणसांनी कॅटल्या पासून,चाप लुस कार्यकर्त्यांपासून सावध राहावे. हे मोदींना कळतं. पण, बघू काय होत ते.ही जनमानसात जाऊन तपासणी करणे होय. जर अंगावर आलं तर *मी नाही त्यातली,कळी लावा आतली* जर प्रखर विरोध झाला तर कार्यक्रम बासनात गुंडाळाय चा ,नाही तर झालेच आपले काम.जर या पुस्तकाला विरोध झाला नसता तर भविष्यत इतिहास शिकविला गेला असता.छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या सारखा एक थोर नेता नरेंद्र मोदी होऊन गेला.म्हणजे ह्यांच काम झालं.ही प्रचंड मोठी कुटणीती आहे.प्रधानसेवक प्रसिद्धी पिपासू आहेत.हे आजपर्यंत दिसून आलेच आहे.एवढं मोठं पुस्तक त्यांच्यावर लिहिल्या जातंय म्हटल्यावर त्यांना माहिती नसावं.हे न समजणारी गोष्ट आहे.सर्व प्रकार मोदींना माहिती होताच असे म्हणायला जागा आहे.प्रत्येक माणसाने आपली पायरी ओळखावी.लायकी काय ह्याचे भान ठेवावे.मोदी जेवढं खोटं बोलतात हे बघून आम्ही तर म्हणू मोदी तुम्ही *छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळा* ह्या उपाधीला सुद्धा योग्य नाहीत.त्यामुळे ज्या हिजड्याने हे पुस्तक लिहिलं असेल,प्रकाशित केलं असेल त्यांनी ते विनाविलंब जाहीर माफी मागत चक्क जाळून त्याचे थेट प्रक्षेपण जसे प्रकाशनाचे केले तसे करावे.नाहीतर ही मराठमोळी माती.त्याला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. - तूर्त थांबतो. । जय जिजाऊ- जय शिवराय। - आपला संपादक - *विजय विमल सहदेवराव पोहनकर* - जळगांव जामोद जिल्हा बुलढाणा (मातृतिर्थ)
भाजप च्या अंधभक्तांचे कारनामे.लाज वाटणारे*💥💥💥 - *विजय पोहनकर बोलतोय..!*