*आकुर्डी - प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालय येथे*
*निर्भय कन्या अभियान : एकदिवसीय कार्यशाळा .*
*या वेळी नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिलाध्यक्षा सौ वैशालीताई काळभोर , प्राचार्य श्री.अभयजी खंडागळे सर , ऊपप्राचार्य श्री.तुषारजी शितोळे सर , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सरचिटणीस श्री.विशाल काळभोर , माजी नगरसेवक श्री.निलेश पांढरकर , श्री.लोबो सर व विद्यार्थीनी ऊपस्थित होत्या ....*
आकुर्डी - प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालय येथे* *निर्भय कन्या अभियान : एकदिवसीय कार्यशाळा .*