*जीवनात संघर्ष अटळ आहे वर्ष बदलतच राहील मात्र प्रत्येक वर्षी संघर्ष करावाच लागणार आहे आणि संघर्ष करण्यासठी लढावेच लागणार आहे त्यासाठी सुरवात ही प्रेरणादायी असावी म्हणूनच*..
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*१जानेवारी २०२०च्या पहिल्या दिवसाची सुरुवात दिव्यांग मुलांच्या शाळेमध्येच "लढ" या कवितेचे अनावरण उत्तमनगर पोलीस चौकी मध्ये कार्यरत असणारे पोलीस वर्दीमधील समाजसेवक पो.हवालदार दत्तात्रयजी भोंडवे साहेब व ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सुनीलजी मोरे यांच्या हस्ते करत*...
*त्यांना दैनंदिन लागत असणाऱ्या गोष्टीची मदत ही करत करण्यात आलं*...
*ती मदत सुतार समाज विश्वकर्मा महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष किशोरजी कदम त्यांच्या सौ. कल्पनाजी कदम मावळ तालुका अध्यक्ष रवींद्रजी रायकर यांच्या वतीने प्रदेश सरचिटणीस गजाननजी वानखेडे याच्या हस्ते करण्यात आली*...
*कार्यक्रमाचे नियोजन जनसेवक गणेश राऊत यांनी केलं होतं*...
*शाळेचे मुख्याध्यापक राम ढगे सर यांनी आभार व्यक्त केले*...
लढ" या कवितेचे अनावरण उत्तमनगर पोलीस चौकी मध्ये कार्यरत असणारे पोलीस वर्दीमधील समाजसेवक पो.हवालदार दत्तात्रयजी भोंडवे साहेब व ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सुनीलजी मोरे यांच्या हस्ते