बहुचर्चित आगामी
‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी
अभिनेता अजय देवगण आणि शरद केळकर
पुण्यात आले होते.
चित्रपटात अजय देवगण
सुभेदार तान्हाजी मालुसरे
तर
शरद केळकर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
भूमिकेत दिसणार आहेत.
हा चित्रपट येत्या १० जानेवारी रोजी
हिंदीसह मराठीतही
2D सह 3D मध्ये
प्रदर्शित होणार आहे.