रुग्ण हक्क परीषद, ता. शिरूर पुणे जिल्हा कमिटी*

*सस्नेह निमंत्रण!!*
___________________



*रुग्ण हक्क परीषद, ता. शिरूर पुणे जिल्हा कमिटी*
*__________________________________*


*प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२० रोजी* 


*गाव तेथे दवाखाना उपक्रमा अंतर्गत शिरूर तालुक्यातील 5 दवाखान्यांचे उदघाटन कार्यक्रम शिरूर तालुका कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत, तरी आपण बहुसंख्येने उपस्थित रहावे, अशी नम्र विनंती!!*


*उदघाटक* 
मा. उमेश चव्हाण, संस्थापक - अध्यक्ष, रूग्ण हक्क परिषद
_______________________________


*सकाळी ११ वाजता*


*श्री. मोरया हॉस्पिटल,* रांजणगाव - गणपती, पुणे - नगर रस्ता, ता. शिरूर, जि. पुणे


*दुपारी ठीक १२ वाजता*
*मोरया मल्टीस्पेशालिटी* हॉस्पिटल, मु. पो. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे


*दुपारी ठीक १ वाजता*
यश क्लिनिक, शिरूर शहर, ता. शिरूर, जि. पुणे


*सायंकाळी ४ वाजता*
वरद क्लिनिक, सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे


*या दवाखान्यांचे उदघाटन रूग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते होणार असून शिरूर तालुक्यातील नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे.*


*संयोजक-*
*मा. दीपक नाना फलके*
अध्यक्ष - शिरूर तालुका


*मा. सुरेश गाडेकर*
कार्याध्यक्ष - शिरूर तालुका


*मा. सौ. अनघा पाठक*
शहराध्यक्ष, शिरूर तालुका


वरील सर्व दवाखान्यात अवघ्या 10 रुपयांत तपासणी आणि उपचार नागरिकांना मिळणार आहेत.