प्रभाग क्र.27 कोंढवा खुर्द मिठानगर मधील
*संत गाडगे महाराज मराठी माध्यम व
उर्दू* माध्यमीक शाळेच्या
*वार्षिक स्नेहसंमेलन व
पारितोषिक वितरण समारंभास*
*नगरसेवक अँँड..हाजी गफुर पठाण*
उपस्थित राहिले.
त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना
पारितोषिक वितरण करण्यात आले.
शिक्षणाबरोबरच सामाजिक,
क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या
कलागुणांना वाव मिळावा यासाठी
असे कार्यक्रम व स्पर्धा
शाळेकडुन राबवले जातात.
कार्यक्रमाच्या वेळेस विद्यार्थ्यांचा
उत्साह व कला पाहता.
आमचे हे आजचे विद्यार्थी
उद्याच्या भविष्यात नक्कीच
काहीतरी मोठे केल्याशिवाय राहणार नाही.
असे गौरव उद्गगार यावेळी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
नगरसेवक अँँड.हाजी गफुर पठाण* यांनी सांगितले.