भारतीय कृषिव्यवस्था
******************************************
*इ.स. १९७३ ला आणि २०१९ला शेतमालाचे भाव , मजुरी , नोकरदारांचे पगार यात झालेली वाढ बघितल्यानंतर नक्कीच आपल्या धडावर आपले शिर आहे का ? असा प्रश्न पडेल.*
--------- ------------------------------------
*वस्तू* |●१९७३* २०१९* | वाढ पटीत
----------|---------- |------------ -|-
कापूस | रुपये ५०० | ५५०० | ११ पट
ज्वारी | " २०० | २२०० | ११ पट
गहू | " ४०० | २८०० ७ पट
तांदूळ | " ६०० | ३६००। ६ पट
पेट्रोल | " ३ | ८१ | २७ पट
डिझेल| " २ | 70 | ३५ पट
मजुरी | " ५ | ४०० | ८० पट
| | प्रति दिवस
सोने | ४०० तोळा | ४०००० | १०० पट
शिपाई | १७५महिना | २५००० | १५० पट
कनिष्ठ |२२५ महिना| ४०००० | १७५ पट
लिपिक
प्राध्यापक | ७००महिना| २१०००० | ३०० पट
----------------------------------------------
*म्हणजे ४५ वर्षात शेतमालामध्ये ४.५ पटीपासून ते ११ पटीपर्यंतच वाढ*...............
*मजुरीमध्ये मात्र १०० पट वाढ* ...
*आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात तर १५० पटीपासून ते 300 पट वाढ*
*आरे कसा जगेल माझा बळीराजा......शेतीला मुबलक पाणी नाही , वीज नाही , रस्ते नाहीत , खते ,औषधी, बी-बियाणे महागली, त्यातही निसर्गाचा अनियमितपणा*.....................
*कसा जगेल तो , कशी शिकतील त्याची मुलं बाळ*. *खेद वाटतोय आपण सारे शेतकऱ्यांची मुलं असूनही*. *कृषिप्रधान भारतात कर्जप्रधान झालोत*.......
*ढोर मेहनत करून पिकवणार शेतकरी व त्याचा भाव ठरवणार व्यापारी. हा कशा कृषिप्रधान देश, हा कोणता न्याय, ही कोणती पध्दत*
*आजपर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांचे शेतीविषयी उदासीन धोरण , यामुळे हा "अहोरात्र काबाडकष्ठ करणारा जगाचा हा पोशिंदा "आज भयंकर संकटात सापडला आहे त्याला मदतीची व सहानुभूतीची गरज आहे*
*शेतीला उद्योगाचा दर्जा मिळालाच पाहिजे. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव शेतमालाला मिळालाच पाहिजे.*
*या संकटातून बळीराजा वाचवण्यासाठी पर्याय.....जागे व्हा ! संघटित व्हा !! या पांढरपेशी व शोषक व्यवस्थेला ठिकाणावर आणण्यासाठी निश्चय करूया* !!!
*जर तुम्हाला तुमच्या पदवीची आणि शेतकऱ्या विषयी थोडीही सहानभूती असेल तर मित्रांनो या माहितीला प्रचंड शेयर करा*🙏🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏🙏🌾🖋
---मा.विठ्ठल पवार राजे --प्रदेश अध्यक्ष मा.शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य 🌾🖋 -----------------------------------------