माजी. पर्यटन राज्यमंत्री स्व. चंद्रकांतजी छाजेड साहेब यांच्या तृतीय स्मृतिदिना निमित्त रविवार दि. १२ जानेवारी रोजी पुणे जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने मोफत महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, दंत चिकीत्सा, हाडांची तपासणी औषधे वाटप, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले, सादर शिबीरात एकुण २८० नागरिकांनी लाभ घेतला व विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर तपासणी साठी महिलांनी सायंकाळी ७ वाजे पर्यंत गर्दी केली होती शिबिराची सुरुवात मानव मिलन पुणे शहर महिला अध्यक्षा निर्मला छाजेड यांनी केली त्यावेळी उपस्तीत माजी आमदार विजय काळे, कार्यक्षम नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, परशुराम वाडेकर, सुनीता वाडेकर, ज्ञानेश्वर मुरकुटे, सल्लाउद्दीन शेख, रमेश नाईक, जी. एस. गायकवाड, अनिल भिसे, इंद्रजित भालेराव, राजेंद्र भुतडा, मैनुद्दीन अत्तार, विठ्ठल, आरुडे, सचिन वाडेकर, अविनाश सोनवणे, अप्पा वाडेकर, विजय जाधव, महेंद्र येरेल्लू, जय चव्हाण, विनोद सोनवणे, साजिद शेख, वहाब तुर्क, अमोल जाधव, अन्वर शेख, संजय गजरमल, रमेश खरात, मयुरेश गायकवाड, शोभा आरुडे, अर्चना लुणावत, निलेश कांबळे, संकेत कांबळे, निलेश रुपटक्के, राहुल मराठे, सागर माळेकर, निशिकेत कांबळे, रोहित शेटपल्ली, संतोष केंगार इ. शिबीराचे संयोजक माजी नगरसेवक आनंद चंद्रकांतजी छाजेड यांनी व स्व. चंद्रकांतजी छाजेड फाउंडेशन पुणे मित्र परिवाराने विशेष श्रम घेतले व शिबीर उत्तम रित्या पार पडली.
माजी. पर्यटन राज्यमंत्री स्व. चंद्रकांतजी छाजेड साहेब यांच्या तृतीय स्मृतिदिना निमित्त