ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अविनाश ताकवले यांना

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


महाराष्ट्र राज्य जनशक्ती विकास संघाचे वतीने


समाजातील वंचित घटकातील


शालाबाह्य व गरजू विद्यार्थ्यांना


शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी


उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या


पूना नाईट हायस्कूल व


ज्युनिअर कॉलेजचे


प्राचार्य अविनाश ताकवले यांना


युवानेते सचिन तावरे यांच्या


हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


सोबत अध्यक्ष सोफी असिफ खान


(डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे)