खडकी भागातील जुनी
पाण्याची टाकी
*खडकी येथील जुनी पाण्याचीे टाकी पाडण्यासाठी ८ मजुरा सहीत ४ पोकलेन मशिन वापरण्यात आले, टाकी पाडण्यासाठी गुजरात येथील हर्षा कंपनीला आज देखील अपयश आले असून, टाकीचे बांधकाम प्रचंड मजबूत असल्याचे स्पष्ट होत आहे. टाकीच्या बांधकामाबाबत प्रशासनाने सखोल तपासणी (टेस्ट) करून टाकी खरोखरच खिळखिळी झाली होती काय ? असा प्रश्न आता उभा ठाकला आहे.*
*जनहित मे जारी*