शिवाजीमहाराज आमची अस्मिता आहे..!! एकेरी उल्लेख व तुलना खपवून घेणार नाही.  #नितिन_कदम (अध्यक्ष -पर्वती)     रा.काॅ.पा.

शिवाजीमहाराज आमची अस्मिता आहे..!!
एकेरी उल्लेख व तुलना खपवून घेणार नाही.
 #नितिन_कदम (अध्यक्ष -पर्वती)
    रा.काॅ.पा.
  एखाद्या बाजारू लांगूलचालन करणाऱ्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही परंतु ‘काळ सोकावू नये’ म्हणून एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, स्वातंत्र्याची ओळख आहे, रयतेच्या राज्याचे प्रतीक आहे! ते एकमेवाद्वितीय आहेत.... कैक जन्म घेतले तरी त्यांची तुलना नाही.. हा अंगार साडेतीनशे पावणेचारशे वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या मनामनात धगधगत आहे...याचं भान ठेवा ...नाहीतर जाणीव करून द्यावी लागेल!
लालमहाल चौकात आजचे आंदोलन!!!