Forwarded
तुषार सुक्रे(पुणे)
बिपी नाँर्मल,शुगर नाही,मग मला अर्धांग वायुचा झटका आलाच कसा? मी डाँक्टरांना प्रश्न विचारला,
डाँक्टरांनी उत्तर दिले तुम्ही दिवसातुन किती तास मोबाईल वापरता, मी म्हटलो किमान चार तास तरी.....
डाँक्टर बोलले, तुमची नजर ऐकसारखी मोबाईलच्या स्क्रीनवर स्थिर राहते, पाया पासुन डोक्याच्या मेंदु पर्यंत असंख्य नसा पोहचतात, झोपुन मोबाईल वापरल्या मुळे, व ऐका जागी स्थिर राहील्यामुळे काही नसामंधला रक्त प्रवाह खंडित होतो एका बाजूला मुंग्या येतात,व ऐखादी जरी नस ब्लाँक झाली तरी अर्धांग वायुचा झटका येतो,
शरीराची ऐक बाजू पुर्ण निकामी होते,
शरीर पुर्वपदावर येण्यासाठी किमान सहा महिने ते ऐक वर्ष लागु शकते,
चार महीने झाले मला अर्धांग वायु होऊन, सुरुवातीला चालता येत नव्हते,हात उचलत नव्हता, बोलता येत नव्हते डोळ्यांने अंधुक दिसत होते,
डावा पाय पुर्ण पणे काम देत नव्हता, जमिनिला चाटुन जात होता त्यामुळे पाचही बोटांतुन रक्त येऊन बोटे फुटली होती,
Doctor म्हटले तुम्हाला उभे राहायला किमान चार पाच महिने जातिल
पण माझी इच्छा शक्ती प्रबळ होती यातुन लवकर बाहेर पडायचे, नित्य नियमाने रोज,व्यायाम, लवकर झोपणे,योगा,साधना,मेडिटेशन करुन आज मी कुठल्याही आधाराशिवाय किमान ऐक किलो मिटर चालतो, पण चालण्याची गती खुप कमी आहे,
माझ्या फेसबुक मिञांना मला ऐकच सांगायचे मोबाईलचा वापर प्रमाणात करा, डोक्याला व डोळ्यांना तान येईल इतकाही मोबाईल वापरु नका,
घरातला कर्ता कमावता पुरुष ऐकदा का घरी बसला की खुप समस्या येतात, हा माझा अनुभव आहे, लाख मोलाच्या शरिराची काळजी आपणच घ्यायला हवी,
पटले तर घ्या ,नाही तर सोडून द्या, मी ज्या ठिकानी उपचार घेतले तिथे महिलांना अर्धांग वायुचा आजार झालेल्या ७० टक्के महिलाच होत्या,
अजुनही मी काहीच काम करु शकत नाही,
प्रत्येकाने किमान स्वतासाठी तरी तब्बेतीचे काळजी घ्या, कुठलाच आजार येऊ नये म्हणुन नित्य नियमाने व्यायाम करा,
पाच वर्ष मी मोबाईल वापरतो
फेसबुक / whatsaap त्यातुन मला तरी काहीच फायदा झाला नाही, आता फक्त पच्छाताप करतोय,
तुषार सुक्रे ( पुणे )