*गुरवार दि.09/01/2020 रोजी दु.02 वा.माजे लहाण बंधु चि.हानुमंत अभिमान आवारे-पाटील,रा,मानेवाडी,ता.जि.बीड.यांचा साखरपुडा समारंभ कार्यक्रम चि.सौ.का.प्रियंका बाबुराव आहेर-पाटील,रा,डोकेवाडी,ता.भुम.जि.उस्मानाबाद.यांच्याशी गोविंद गार्डन मंगल कार्यालय,वाळके मळा भोसरी येथे संपन्न झाला त्या प्रसंगी वधु-वरास शुभ आशिर्वाद देण्यासाठी प्रमुख उपस्थित आमचे सर्वेसर्वा शिवसंग्राम संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा अध्यक्ष शिवस्मारक समिती,मुंबई.लोकप्रिय आमदार मा.श्री.विनायकरावजी मेटे साहेब,मा.स्थाई समिती सभापती पिं.चि.महानगरपालीका.मा.अतुल(दादा)नानासाहेब शितोळे साहेब,उद्दोजक मा.सुनिल शिंदे साहेब,अन्य शिवसंग्रामचे व विविध क्षेञातील प्रमुख पदाधिकारी,आजी-माजी नगरसेवक आवारे व आहेर परिवारावर प्रेम करणारे हिथ चिंथक नातेवाईक,व माजे सहकारी,तरून मिञ हाजारोच्यां संख्येने उपस्थित होते या सर्वांचे आवारे-आहेर परिवाराच्या वतीने आगदी मनापासुन आभार ...* 👏👏
*आपला :- पांडुरंग अभिमान आवारे-पाटील*
*शिवसंग्राम संपर्कप्रमुख पिंपरी-चिंचवड,पुणे.रा,मानेवाडी,ता.जि.बीड.*
*मो.नं - 9922751111*
चि.हानुमंत अभिमान आवारे-पाटील,रा,मानेवाडी,ता.जि.बीड.यांचा साखरपुडा समारंभ कार्यक्रम चि.सौ.का.प्रियंका बाबुराव आहेर-पाटील,रा,डोकेवाडी,ता.भुम.जि.उस्मानाबाद.यांच्याशी संपन्न