रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले)
पुणे शहराचे उपाध्यक्ष भिमराव वाघमारे
यांच्या सुन्षा अर्चना प्रविण वाघमारे
याची हिंजवडी गावच्या
संरपच पदी निवड झाल्या बद्दल
शिवाजीनगर विधानसभा
मतदार संघाच्या वतीने शुभेच्छा देताना .
शुभेच्युक ः भिमराव वाघमारे,
विजय ढोणे ,दिलीप चव्हाण ,आकाश ढोणे ,
प्रंशात ठोसर आणि अविनाश कदम
आदी उपस्थित होते.