*किल्ले सिंहगडावर ऐतिहासिक कल्याण दरवाजा बुरूज व परिसरातील स्वच्छता मोहीम* 🚩⛰
किल्ले सिंहगडावर ऐतिहासिक कल्याण दरवाजा बुरूज व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गवत, झुडपे वाढली आहे.येथील परिसरातील स्वच्छ करण्यासाठी दिनांक २६/१/२०२० रविवारी सकाळी १० ते दुपारी ४.वा पर्यंत किल्ले सिंहगडावर स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे.यामुळे तेथील परिसर स्वच्छ होईल.ऐतिहासिक कल्याण दरवाजा पाहण्यासाठी,व तेथील इतिहास जाणून घेण्यासाठी मोहिमे मध्ये नक्की सहभागी व्हा,व शिवकार्य बजवा.
या मोहिमे मध्ये सहभागी होण्यासाठी
सागर शेडगे - 9823040638
शुभम रानम - 9623159629
*आपले - गड किल्ले संवर्धन संस्था,पुणे महा:राज्य*