महाविकास आघाडी सरकारचे  *राज्य मंत्रिमंडळ खातेवाटप  पक्षानुसार खाते वाटप खालील प्रमाणे

 


 


 


   


महाविकास आघाडी सरकारचे 


*राज्य मंत्रिमंडळ खातेवाटप 


पक्षानुसार खाते वाटप खालील प्रमाणे


काँग्रेस 


बाळासाहेब थोरात - महसूल
अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत - ऊर्जा
विजय वड्डेटीवार - ओबीसी ,खार जमिनी,मदत आणि पुनर्वसन
के.सी.पाडवी - आदिवासी विकास
यशोमती ठाकूर - महिला व बालकल्याण
अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
सुनील केदार - दुग्ध विकास व पशुसंवर्धन
वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण
अस्लम शेख - वस्त्रोद्योग,मस्तव्यवसाय, बंदरे
सतेज पाटील - गृह राज्यमंत्री (शहर)
विश्वजित कदम - कृषी आणि सहकार राज्यमंत्री


शिवसेना
एकनाथ शिंदे - नगरविकास
सुभाष देसाई - उद्योग
उदय सामंत - उच्च तंत्र शिक्षण
आदित्य ठाकरे - पर्यटन, पर्यावरण
अनिल परब- परिवहन, संसदीय कामकाज
शंकरराव गडाख - जलसंधारण
संदिपान भुमरे - रोजगार हमी
गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
दादा भुसे - कृषि
संजय राठोड - वने
शंभूराज देसाई - गृहराज्यमंत्री (ग्रामीण)
अब्दुल सत्तार - महसूल, ग्रामविकास
बच्चू कडू - जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार
राजेंद्र यड्रावकर- आरोग्य, सांस्कृतिक, अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री


राष्ट्रवादी
अनिल देशमुख - गृहमंत्री


छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा


दिलीप वळसे पाटील- राज्य उत्पादन शुल्क, कामगार


बाळासाहेब पाटील - सहकार


राजेश टोपे- आरोग्य


जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण


धनंजय मुंडे - सामाजिक न्याय


राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन


हसन मुश्रीफ - ग्रामविकास


दत्ता भरणे - जलसंधारण, सामान्य प्रशासन राज्यमंत्री


अदिती तटकरे - उद्योग, पर्यटन, क्रीडा राज्यमंत्री


संजय बनसोडे - पर्यावरण, पाणीपुरवठा , सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री


प्राजक्त तनपुरे - राज्यमंत्री नगरविकास, उर्जा, उच्च तंत्र शिक्षण