हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. *बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त* शिवसेना-युवासेना  वर्षी तसेच महाविकासाघाडी आनि वर्षी ग्रामस्थ यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे ना अभिवादन' करण्यात आले

🚩🚩🏹🏹🚩🚩


हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. *बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त* शिवसेना-युवासेना  वर्षी तसेच महाविकासाघाडी आनि वर्षी ग्रामस्थ यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे ना अभिवादन' करण्यात आले आणि प्रतिमापूजन करण्यात आले..!
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शिवसेना विभागप्रमुख विजय भाऊ सिसोदे शिवसेना जिल्हा संघटक भाईदास अण्णा कपिल चौधरी  राष्ट्रवादीचे मनोज मोरे आणि सर्व शिवसैनिक युवासैनिक वर्षी ग्रामस्थ उपस्थित होते ....!
🚩🐅🏹📿📿


🚩🚩 *_शिवसेना - युवासेना वर्षी_* 🚩🚩