भारती विद्यापीठ मेडिकल फौंडेशनच्या वतीने, आरोग्य भारती अभियान ;

भारती विद्यापीठ मेडिकल फौंडेशनच्या वतीने,


आरोग्य भारती अभियान ;


डॉ.पतंगरावजी कदम


यांच्या वाढदिवसानिमित्त,


दिंनाक ८ ते १३ जानेवारी २०२०


या कालावधीत


****आरोग्य भारती***


हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.


या अंतर्गत  खालील ठिकाणी,


मोफत आरोग्य तपासणी  


शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


सर्वाना या मोफत आरोग्य


तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन ,


भारती विद्यापीठ


मेडिकल फौंडेशनच्या


वतीने करण्यात येत आहे.