🚩 *शिवराय मनामनात.. शिवजयंती घराघरात* 🚩

★★★पुणे प्रवाह न्युज पोर्टल★★


 


 


🚩 *शिवराय मनामनात.. शिवजयंती घराघरात* 🚩



*नमस्कार मोरेराव बांधवांनो*
 आपण *स्वराज्य निष्ठ दक्षिण दिग्विजय विर सरदार मानाजीराव मोरे रथ क्रमांक ६८* 🚩
या नावाने या वर्षी पासून स्वराज्य रथ मोठ्या दिमाखात सुरू करत आहोत.. तरी समस्त मोरेराव बांधवांना नम्र विनंती की सर्वांनी सह कुटुंब सह परिवार येत्या १९ फेब्रवारी ला उपस्थित रहावे..
🚩🚩🚩🚩🚩🚩