देशभर लाँक डाऊन असताना.... गरजवंताना एकवेळ जेवणाची सोय व्हावी ,याकरिता समाजाचे* ★★★ *रियर हिरो* ★★★★ *सरसावले*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*देशभर लाँक डाऊन असताना.... गरजवंताना एकवेळ जेवणाची सोय व्हावी ,याकरिता समाजाचे*
★★★ *रियर हिरो* ★★★★ *सरसावले*



*तू बुद्धी दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आ जन्म त्याचा ध्यास दे ,* 
*ही प्रार्थना कमीत कमी८ते१०वेळा डोळ्यासमोर आली कारण* *बाहेर खूप वाईट परिस्थिती मध्ये लोक खाण्यासाठी व जगण्यासाठी साठी संघर्ष करत आहे.अश्या काळात शक्य तेवढ्या लोकांपर्यंत  प्रामाणिकपणे आम्ही पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत.* *संचारबंदी मुळे बऱ्याच लोकांन आमच्यापर्यंत व बऱ्याच लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही???* 
*त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो* *लाॅक डाऊन मुळे पोलिस प्रशासनाने व सरकारने खूप सक्तीचे निर्णय घेतले आहेत.* *त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो .  ती काळाची गरज पण आहे ह्या* *निवेदनाद्वारे द्वारे आम्ही आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो कि ,गर्दी न करता, सरकारी नियम पाळून* *जीवनावश्यक वस्तू चालु  राहणार आहे*
*तरी कृपया सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती,*
*आज २८ मार्च २०२० ला, संध्याकाळी 9 वा दिवस यशस्वी पार पडला*


*ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अजय(आप्पा)कंधारे ,वंदे मातरम मित्र मंडळ, आचानक मित्र मंडळ (चावडी),वंदे मातरम संघटना महाराष्ट्र प्रदेश , यांच्या मार्फत कोथरूड,कर्वेनगर,वारजे माळवाडी,कात्रज आणि*
*रिपाई (आठवले गट)  रोजगार आघाडीचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सदानंद कडलक,सामाजिक कार्यकर्ते अमित मोहिते,भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते बंडू कदम,राष्ट्रवादी काँग्रेसचे लाजारस जाधव,सामाजिक कार्यकर्ते अभिजीत शेलार,पुणे प्रवाहाचे संपादक संतोष सागवेकर यांच्या  मार्फत शिवाय नगर मतदार संघात  मोफत फुड पॅकेट चे वाटप करण्यात येत आहे. तरी उद्या दुपारी०१ ते ३ या वेळेत पुण्यातील विविध १२ ठिकाणी मोफत फुड पॅकेट चे वाटप करण्यात येईल तसेच* ,


*आज वरची मानव सेवा ही वैभव दिघे, महेश सुपेकर आणि निखिल कंधारे  आणि यांचे सर्व शिलेदार यांच्या मुळे आणि  पुढाकाराने - अमुल्य  सहकार्यातून कार्यरत आहे व राहील आणि हे सर्व समाजाचे*  


★★ *रियर हिरो च म्हटले तर वावगे ठरू नयेत*★★★
 


अधिक माहितीसाठी ; या नंबरशी संपर्क करावा*
*9665600398*