सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जालना मा.ना.राजेशभैय्या टोपे साहेब यांनी घेतला आढावा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


राज्यातील #coronavirus संदर्भातील परिस्थितीचा *सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जालना मा.ना.राजेशभैय्या टोपे साहेब यांनी घेतला आढावा.* पुणे येथे कार्यान्व‍ित असलेला नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवा, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जाणीवजागृती मोहीम अधिक व्यापक करण्याचे दिले निर्देश.