घरोघरी सर्वेक्षणातर्गत १५७८ नागरिकांशी संपर्क, कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,


घरोघरी सर्वेक्षणातर्गत १५७८ नागरिकांशी संपर्क,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत ३८, पथकांच्या वतीने शहराच्या विविध भागांतील ४८२ घरांना भेटी देउन १५७८ , नागरिकांशी संपर्क साधून कोरोना विषयक माहिती देण्यात आली,तसेच विविध उपाययोजना बाबत माहिती देउन मार्गदर्शन करण्यात आले,
--संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
१६/०३/२०,