*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*शिवाजीनगर विधानसभा मध्ये महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख न करता यापुढे छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामकरण करण्याबाबत..*
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत मानले जाते.
त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणे चुकिचे आहे, म्हणून आज मी त्या संदर्भात *शिवसेनेच्या वतीने पुणे म.न.पा आयुक्त शेखर गायकवाड यांना भेटून पत्र दिले आहे.*
आयुक्तांनी देखील त्याची दखल घेऊन आम्ही ह्यावर विचार करू अशी हमी दिली आहे.
*सेवेचे ठायी तत्पर *
*आपला प्रविण दत्तु डोंगरे*
(विभागप्रमुख शिवाजीनगर विधानसभा)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फ़ाउंडेशन*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*