शहाबुद्दीन काझी मित्र परिवार ,बोपोडी यांच्या तर्फे  जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*शहाबुद्दीन काझी मित्र परिवार ,बोपोडी यांच्या तर्फे  जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.*


*पुणे :-* शहाबुद्दीन काझी मित्र परिवार ,बोपोडी यांच्या तर्फे हातावरचे पोट असणाऱ्या एकुण ७५ नागरिकांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी विजय सोनिगरा,फारूक शेख,शफी शेख ,झाकीर मणियार,सादिक शेख,समीर मणियार आणि  बाबा शेख आदिंनी या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन,गरजवंतानच्या घरी जाऊन किट वाटप करण्यात आले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com


मेलवर पाठविणे बंधनकारक*