*8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान माताचा व महिलांचा सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्काराने 2020 सन्मानित करण्यात आले*..

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर' सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे यांच्या विद्यमाने*
*********************************
*8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान माताचा व महिलांचा सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्काराने 2020 सन्मानित करण्यात आले*..
*********************************
कार्यक्रमाचे प्रमुख *आयु. शिवानी रांगोळे*
(अभिनेत्री स्टार प्रवाह डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिका यांची भुमिका)
यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
*कार्यक्रमाचे अध्यक्ष व संयोजिका*
*सौ सुनिता परशुराम वाडेकर*
(नगरसेविका व रिपाई गटनेत्यां पुणे मनपा)
यांच्या नेतृत्वाखाली महिलां दिनाचा कार्यक्रम खुप मोठ्या उत्सवात पार पडले.
तसेच सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार्‍या महिलांच्या मधुन *लकी ड्रॉ* काढून काही
*विजेत्या महिलांना पैठणी साडी* भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाला
*प्रमुख सन्माननीय उपस्थितीत* 
*डॉ.निशा भंडारी* (प्रमुख वक्त्यां ) 
*डॉ.झिमरा आर.इस्रायल* (डायरेक्ट मेडिकल.) *डॉ.कल्याणी मांडके* ( ऑडिओ लॉजिस्ट )
*आयु.लीना बोकील* (नासा स्पेन्स अभ्यासिका.) *आयु.दीनाझ तारापोरे* ( अध्यक्षा )
*आयु.अनिताताई प्रकाश ढोरे*
(सामाजिक कार्यकर्त्या) 
*मा.परशुराम वाडेकर*
(अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे.)
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन*
 *मा.दीपक म्हस्के*  यांनी केले 
तसेच या कार्यक्रमाला खुप मोठ्या संख्येने महिला वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
*कार्यक्रमाचे मुख्य संयोजक*
*सौ.सुनिता परशुराम वाडेकर*
 (नगरसेविका व रिपाई गटनेत्यां पुणे मनपा) हे होते.