दृष्टीकोन*

🔥 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल*🔥 


 


💐💐*दृष्टीकोन* 🔥🔥


 


 


☝ *1) एक स्त्री आपल्या विचारांना लाईक देते.....तर त्याचा अर्थ असा नाही. ..की ती तुम्हाला लाईक करते.👉.ती तुमच्या विचारांना सलाम करते...*


☝ *2) एक  स्त्री  तुमच्या फोटोला लाईक करते तर....याचा अर्थ असा होत नाही. .की ती तुम्हाला लाईक करते...👉..ती तुमचं कौतुक करते......*


☝ *3) एक स्त्री तुमच्याशी बोलते..चॅटींग करते...याचा अर्थ असा नाही होत...की तीला तुम्ही प्रिय आहात. ...👉..ती पण माणूस आहे. .स्रीपुरुष भेदभाव विसरून. .केवळ माणूस या नात्याने विचाराची देवाणघेवाण करते...*


☝ *4) एक स्त्री तुमच्या बरोबरीने जेव्हा काम करते....तेव्हा तिला असं समजू नका...की तिला पुरूषांसोबत राहायला आवडत....👉...तिची मेहनत तेव्हढी आहे, की ती पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते...*


🔥 *जेव्हा आपली स्त्री विषयीची "मानसीकता" आणी "दृष्टीकोन" बदलेल....त्यावेळी ख-या अर्थाने. ..ती स्वतःला सुरक्षित समजेल...आणि मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला साथ देईल.*
✊✊


*प्रत्येक स्त्री चा आदर करा..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻*