*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
सर्व पत्रकार बंधू भगिनींनो
भारतातल्या करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २९४ वर पोहचलीय. यामध्ये सर्वाधिक अर्थात ६३ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.
आपण सर्व जण माहिती संकलित करून आप आपल्या माध्यमातून नागरिकांन पर्यन्त पोहचवत आहात . हे काम अत्यंत जोखमीचे तर आहेच पण महत्वाचे पण आहे . आपला सर्वांची कोरोना विरोधी लढ्यात फार महत्वाची कामगिरी आहे .
आपण सर्वांना विनंती आहे जशी आपण सामाजिक हित सांभाळून लोकांची सेवा करत आहात ,आपण पण सर्वांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे .
कृपया आवश्यक असेल तर बाहेर पाडा
स्वच्छतेची योग्य काळजी घ्या
मास्क चा जास्तीत जास्त वापर करा
सॅनिटायझर चा वापर करा
मार्गदर्शक तत्वांचे पालन करा
स्वतःच्या व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या
कुठल्या हि प्रकारची अफवा पसरली तर त्याची योग्य ती माहिती करून घ्या
आपले नम्र
मा. श्री संजय भोकरे (संस्थापक अध्यक्ष ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन )
श्री समीर देसाई (अध्यक्ष ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन पुणे महानगर )
श्री सागर बोदगिरे ( संपर्क प्रमुख ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन पुणे महानगर )
धन्यवाद
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com
मेलवर पाठविणे बंधनकारक*