*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
नालंदा बुद्ध विहाराच्या अध्यक्षा सौ. क्रांती आनंद संसारे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुमनताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त नालंदा बुद्ध विहारात उपस्थिती दर्शवुन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व त्यांचा सत्कार माझ्या उपस्थितीत करण्यात आला या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते झेड.बी.जगताप, बोधाचार्य संजय शिंदे नालंदा बुद्ध विहाराचे माजी अध्यक्ष किशोर रिकीबे, महेश कांबळे यांच्यासह अनेक महिला वर्ग, युवक व स्थानिक नागरिक उपस्थित होते जयभीम
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*