पांडवनगर पोलिस चौकी मरगम्मा मंदिर जवळ प्रचंड मोठी आग लागली होती.अंदाजे ३५ ते ४७ घरे जळून खाक झाली आहेत.

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*काल राञी पांडवनगर पोलिस चौकी मरगम्मा मंदिर जवळ प्रचंड मोठी आग लागली होती.अंदाजे ३५ ते ४७ घरे जळून खाक झाली आहेत.कोणतीही जीवितहानी झाली नाही.अंदाजे ३ सिलेंडर चा स्फोट झाला असे वर्तविण्यात आले.सद्या आग आटोक्यात आली आहे.या जळीतग्रस्थाना मदत करणे गरजेचे आहे.आपण सर्वोत्तपरी मदत या कुटुंबियाना करावी*
*!! हि नम्र विनंती. !!*
आपलाच,
रमेश क भंडारी(अध्यक्ष)
श्री आदिजांबमुनी कन्नड समाज,
(कार्याध्यक्ष पुणे शहर)
मानव आधार सामाजिक संघ महा,राज्य.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*