अनाथांची माय, समाजसेविका सौ. सिंधुताई सपकाळ

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे आयोजित अनाथांची माय, समाजसेविका सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या  ' आईच्या काळजातून ' या व्याख्यानास आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले तसेच कोपरगाव तालुक्याच्या वतीने सौ. सिंधुताई सपकाळ यांचा सत्कार केला.*


यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, धरमशेठ बागरेचा तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*