पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*पिं.चिं.म.न.पा.च्या वाय.सी.एम.हाॅस्पीटल मधली तीन कोरोना व्हायरसचे रुग्ण नीगीटिव्ह झाले. त्याना घरी सोडतनाचा सर्व स्टाफ टाळया वाजून धन्यवाद केले*.
*YCM सर्व डाॅ.व स्टाफचे धन्यवाद*
ताथवडे येथील दोन व पुनाळ्यातील एक
करोना हारेगा भारत जितेगा
*🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩*
शिवसेनेच्या वतीने सर्व डाॅ.व स्टाफचे आणि प्रशासनाचे धन्यवाद. हरेश {आबा} नखाते युवा मंच व विभागप्रमुख, श्री.गोरख पाटील निलंगेकर, शाखाप्रमुख, श्री.नरसिंग विठ्ठलराव माने,