पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मोफत हॅन्ड सॅनिटायझर प्रशिक्षण शिबीर
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून पुण्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.सॅनिटायझरचा तुटवडा असल्याने व्यावसायिकांनी ते महाग केले आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांना सॅनिटायझर घेणे शक्य होत नाही.यासाठी महिलांना घरीच सॅनिटायझर बनवून वापरण्यासाठी व अल्प दारात विक्री करण्यासाठी मोफत हॅन्ड सॅनिटायझर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असून नागरिकांना या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
स्थळ: मा.श्री.आबा बागुल यांचे जनसंपर्क कार्यालय शिवदर्शन पुणे
दिनांक : 13 मार्च 2020 रोजी सकाळी 11 वाजता.
आपला
अमित आबा बागुल
सरचिटणीस पुणे शहर काँग्रेस कमिटी.