सत्संग मेळावा व चिंतन सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास अहमदनगर

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*श्री. रोकडोबा देवस्थान कोकमठाण - सावळीविहिर येथे आयोजित सत्संग मेळावा व चिंतन सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे उपस्थित राहिल्या.*


आज तत्त्वचिंतक, गुरुवर्य ह.भ.प. मच्छिंद्र महाराज भोसले यांचे काल्याचे कीर्तन झाले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, प्रसाद साबळे तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*